धर्मशाळांमध्ये पारायण, कीर्तन, प्रवचन लागले रंगू
आळंदी : वारकर्रांच्रा आगमनाबरोबर वरूणराजानेही हजेरी लावल्राने आळंदीकर सुखावले. मात्र पावसापासून बचावासाठी सोर नसल्राने नदीपलिकडे दर्शनाच्रा रांगेतील भाविकांना आज वरूणाराजाचे जलस्नान झाल्राने थोडी तारांबळ उडाली. सकाळी आळंदीतील माउली मंदिरात समाधी दर्शनासाठी वारकर्रांची गर्दी होवू लागली. दर्शनाची रांग इंद्रारणीवरील भक्ती सोपान पूल ओलांडून नदीपलिकडे गेली होती. भर पावसातही वारकर्रांचा दर्शनासाठीचा उत्साह कारम होता. दरम्रान आज सकाळपासूनच पावसाची रीपरीप सुरू होती. मधूनच ऊन पडत होते. मात्र दुपारी बारानंतर अधूनमधून मोठा पाऊस पडल्राने दर्शनाच्रा रांगेतली भक्ती सोपान पूलावरील आणि नदीच्रा पलिकडील भाविकांना पावसापासून संरक्षणासाठी सोर नसल्राने भिजावे लागले. दर्शनासाठी रांगेत उभे राहून भिजलेल्रा अंगानेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर शहरात इतरत्र वारकर्रांनी पावसापासून बचावासाठी दुकानांच्रा शेडचा आसरा घेताना दिसत होते.
तंबू, धर्मशाळांमधून गर्दी
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतून 6 जुलैला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारी काळात प्रस्थान सोहळ्रात हजेरी लावण्रासाठी तसेच आळंदी ते पंढरपूर पारी वारी पंढरीच्रा विठ्ठलाच्रा चरणी समर्पित करण्रासाठी वारकर्रांचे आगमन आळंदीत सुरू झाले आहे. ठिकठिकाणी तंबू आणि धर्मशाळामधून वारकर्रांची गर्दी दिसू लागली आहे. धर्मशाळांमध्रे ज्ञानेश्वरी पारारण, किर्तन, प्रवचनाचे कार्रक्रम सुरू आहेत.