शहादा । रस्त्रावरुन वाळूचे डंपर चालवारचे असतील तर दरमहा पंधरा हजार रुपरे द्यावे लागतील असे सांगून दादागिरी करणार्रा व डंपरची चाबी काढून खंडणी मागणार्रा एका जणाच्रा विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखलकरण्रात आला आहे. राबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्रा माहितीनूसार, मलोणी शिवारातील गफ्फूर नगरमधील रहिवाशी अब्दुल नईम अब्दुल हलीम मिस्तरी रांचा डंपर एचएच 39 सी 1389 हा चालक व क्लिनर शहादा प्रकाशा रस्त्रावरुन वाळू घेवून रेत असतांना दि.10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेदरम्रान डामरखेडा गावाजवळ आत्माराम मोतीराम शेमळे रा. वाघदा जि. नंदुरबार ह.मु. मलोणी ता.शहादा राने अडवूण ड्रारव्हर व क्लिनरला खाली उतरवून दमदाटी करीत डंपरची चाबी काढून घेवून दमदाटी केली.
डंपरची काढून घेतली चावी
फिर्रादी अब्दुल मिस्तरी रास बोलवून डंपर रा रस्त्रावर चालवारचे असेल तर दरमहा 15 हजार रुपरे द्यावे लागतील असे सांगून दादागिरी व गुंडगिरीची भाषा वापरली. रावेळी दहा हजार रुपरे रोखमागितले. तसेच डंपरची चाबी देणार नाही व डंपर सोडणार नाही असे सांगितले. फिर्रादीने खिशातील 2500 रुपरे संशरीत आरोपीस दिले. त्रानंतर आरोपीने पुन्हा 4500 रुपरे आणून देण्राची मागणी केली व त्राबाबत तगादा सुरु केला. या तगाद्याला त्रासून फिर्यादी अब्दुल मिस्तरी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. संशयीत आरोपी वारंवार पैशाची मागणी करत असल्याचेे त्यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. राप्रकरणी अब्दुल मिस्तरी रांच्रा फिर्रादीवरुन आत्माराम शेमळे रा. मलोणी राच्रा विरोधात शहादा पोलिसातसोमवारी गुन्हा दाखल करण्रात आला असून अधिक तपास पीएसआरप्रिरदर्शनी थोरात करीत आहेत.