वाहतूककोंडीतून सुटका

0

ठाणे : शीळफाट्यावरील वाहतूक कोंडीमधून वाहन चालकांची लवकरच सुटका होणार आहे. जुना मुंबई-पुणे रस्ता म्हणून ओळखल्या जाणा-या शीळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब आहे. जेएनपीटी बंदरातून येणारी मोठ्या प्रमाणावरील अवजड वाहनं याच मार्गावरून ये-जा करत होती.