भुसावळ । तालुक्यातील फेकरी येथे ग्रामस्थांना भुसावळला ये-जा करण्यासाठी नवीन रेल्वे बोगदा उभारण्यात आला आहे.
मात्र या बोगद्यात पावसाचे पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून वाहनधारकांना येथून ये-जा करतांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.