विकासापासून दुरावलेला समाजाला एकसंघ होण्याची गरज

0

चर्मकार उठाव संघाचे प्रदेशाध्यक्ष मोतीलाल अहिरे यांचे प्रतिपादन
चाळीसगाव – सामजिक विकासापासून दुरावलेला चर्मकार समाज विकासाच्या मूळ प्रवाहात आला पाहिजे त्यासाताठी समाजाने एकसंघ होऊन लढा उभारला पाहिजे समाज विकासाच्या विविध योजना त्याला अवगत झाल्या पाहिजे त्यासाठी चर्मकार उठाव संघ आपलं काम प्रामाणिक पणे करत असल्याचे प्रतिपादन मोतीलाल अहिरे यांनी केले. तालुक्यातील करजगाव येथील चर्मकार बांधवाची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी अहिरे बोलत होते. या बैठकीस चर्मकार उठाव संघाचे प्रदेशाध्यक्ष मोतीलाल अहिरे, नाशिक विभाग सदस्य डिंगबर मोरे प्रेदेश संघटक शिवाजीराव अहिरे तालुजा आद्यक्ष अरुण अहिरे, आंनद गांगुर्डे, संजय वानखेडे, कैलास अहिरे, अशोक गांगुर्डे यांची उपस्थिती होती.

समाज बांधवाची कार्यकारिणी जाहीर
झालेल्या बैठकीत सर्वानुमते जिल्हा उपाध्यक्षपदी गोकुळ वराडे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी यशवंत मोरे, करजगाव शाखा प्रमुख रवींद्र मोरे, उपाध्यक्ष नाना वाघ, सचिव अनिल मोरे, सहसचिव शिवलाल मोरे, सचिव अनिल मोरे, भागवत मोरे, सदस्य अमोल मोरे, अशोक मोरे, सल्लागार भास्कर मोरे, हसरत मोरे, युवा कार्यकरणी शेखर गांगुर्डे, जगदीश गांगुर्डे, किरण मोरे सुनिल मोरे, राकेश मोरे, गौरव मोरे, भूषण मोरे, अमोल मोरे, जितेंद्र मोरे, अमृत मोरे, रामभाऊ मोरे, वाल्मिक मोरे, अनिल मोरे, अशोक मोरे, रवींद्र मोरे, भागवत मोरे, भास्कर मोरे, जयदास वाघ, नाना वाघ अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.