विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

0

जळगाव – गिरणा नदीत ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहीर जवळ एकाला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता घडली असून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शांताराम प्यारेलाल मोरे (वय-22) असे मयताचे नाव आहे.