विदेशी पर्यटकांत वाढ

0

नवी दिल्ली : भारतात येणार्‍या विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाल्याती माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. भारतात येणार्‍या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणार्‍या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.