विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप

0

आंबेगाव । खडकवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल डोके यांनी गावातील 250 विद्यार्थ्यांना मोफत नारळाची रोपे देत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण गिरे व पंचायत समितीचे सदस्त रवींद्र करंजखेले यांच्या हस्ते या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष नाथा सुक्रे, काशिनाथ वाळूंज, कमल सुक्रे आदी उपस्थित होते.