विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

भुसावळ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे द.शि. विद्यालयात गरिब विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसे शहराध्यक्ष विनोद पाठक, अ‍ॅड. कैलास लोखंडे, युवराज पाथरवट, दशरथ सपकाळे, राजेंद्रसिंग, चेतन अढळकर, धिरज वाघमारे, योगेश कुंदे, पर्यवेक्षक जे.बी.राणे, एस.एस. भोई व शिक्षक उपस्थित होते.