जळगाव– काशिनाथ पलोड विद्यालयात अंधश्रध्दा निर्मुलन समितीद्वारेअंतर्गत तारांगण दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता़ त्या विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रह,ताºयांची माहिती देण्यात आली़.
यातून विद्यार्थ्यांना आकाशातील विराट विश्व अनुभवायला मिळाला़ यावेळी दिगंबर कच्च्यारे, भास्कर सदाकळे, विद्यालयाचे प्राचार्य अमितसिंग भाटीया आदी उपस्थित होते़ २७० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता़ .