विधानभवनासमोर विरोधकांची घोषणाबाजी

0

मुंबई- आजपासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विविध प्रश्नावरून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून शर्कर विरोधात घोषणाबाजी केली. दुष्काळसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष केले आहे. मुख्यमंत्री विधान भवनात जात असतांना विरोधकांनी घोषणाबाजी केली.

मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.