विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

0

मुंबई | जनगणमन या राष्ट्रगीताने विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशिरा संस्थगित झाले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ११ डिसेंबर, २०१७ रोजी सुरु होणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.