विनायक मेटेंचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा !

0

मुंबई: राज्य सरकारतर्फे अरबी समुद्रात शिवस्मारक उभारले जाणार आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे अध्यक्ष होते. दरम्यान त्यांनी आज बुधवारी आपला राजीनामा दिला आहे. राज्यात सत्ताबदल झाले असून भाजप आणि भाजपशी संलग्नित नेते पदाधिकारी असलेल्या समितीचा राजीनामा देत आहे. त्यामुळेच विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी देखील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.