मुंबई । भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानावर खेळतांना खुप आक्रमक व भावनिक खेळाडू दिसतो.सामना खेळता विराटचे काही भाव असे विचित्र असतात.यामुळे विराटचे चाहते त्याच्या हावभावाची वॉटसअॅप व सोशल मीडिया ईमोजीशी जोडून तुलना करू लागले आहे. विराटच्या खूष होण्यापासून ते संतप्त झालेल्या चेह-याचे हावभाव तेही फनी अंदाजातील आता व्हायरल होऊ लागले आहेत.