विराटला साधे ‘सॉरी’चे स्पेलिंगही माहित नाही!

0

मुंबई। स्लेजिंग साठी कांगारू संघ प्रसिध्द आहे. त्याचबरोबर कांगारू संघ जेव्हा जेव्हा भारतात आला आला आहे. कोणता कोणता वाद राहिला आहे. डिआरएस प्रकरणावरून भारत व कांगारू दरम्यान मैदानातील विषय संपला असला तरी मैदानाबाहेरील खेळ अद्यापही सुरू आहे. या वादात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधून अजून नव्या वादाला तोड फोडले आहे. विराटला सॉरी म्हणताच येत नाही. एवढचे काय तर त्याला त्या शब्दाचे स्पेलिंगही माहित नाही.असे म्हणत सदरलँड यांनी नविन वादाला तोड फोडल्याचे चिन्हे दिसत आहे. तिसर्‍या कसोटीवरून भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या ऑस्ट्रेलियन मीडियाने ताशेरे ओढले.त्यानंतर खेळाडूनी हा सुरू असलेला वादातून बाहेर पडले.

खेळाडूला महत्व देण्याच निर्णय घेतल.खेळाडू जरी शांत झालेले दिसत असले तर मैदानाबाहेरील खेळाडू हा थांबविण्यास तयार नाही. या वादात ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलॅँड यानी उडी घेतली आहे. बंगळुरु कसोटीत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसप्रकरणी जाहीर टीका केली होती. यानंतर जेम्स सदरलँड यांनी स्टीव्ह स्मिथचा बचाव करत पुढे सरसावले होते. ते म्हणाले होते, ’स्टीव्ह स्मिथ हा गुणवान खेळाडू असून, त्याचे व्यक्तिमत्त्वंही चांगले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियन मीडियाने जबर टार्गेट केले आहे. ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’मधील वृत्तात कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोहलीला समर्थन दिले . ’ऑस्ट्रेलियन मीडिया विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प असा उल्लेख करत आहे. त्याला विजेता आणि प्रेसिडेंट मानल्याबद्द आभार!’, असे ट्विट करुन बिग बींना विराटला समर्थन दिले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेही विराटला पाठिंबा दिला.