विराट ,अनुष्कांची बैगळुरूमध्ये भेट

0

बैगळुरू । इंडियन प्रीमियर लिंगच्या 10 सिझनमध्ये खांद्याला दुखापतग्रस्त झाल्याने विराट कोहली खेळू शकत नाही आहे.

विराटची मैत्रीण आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याला भेटण्यासाठी बेगळुरूला पाहचली होती.तेथे पोहचल्यावर त्याच्या संघाला समर्थन करतांना दोन्ही दिसून आले. आयपीएल मध्ये आरसीबी तीन सामने विराट विना खेळले आहे.