विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे लवकर होणार अनावरण

0

नवी दिल्ली-म्याडमी तुसाद येथे लवकरच भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांचा मेणाचा पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यात विराट कोहली फलंदाजी करताना दिसत आहे. अनावरणानंतर सर्वांना पाहण्यासाठी पुतळा ठेवण्यात येणार आहे.