मुंबई । क्रिकेट विश्वात सर्वात जलद 16 शतक करण्याचे रेकॉर्ड क्रिकेट विश्वात महान फलंदाज सचिन तेदुलकर यांच्या नावावर आहे. या यादीत अजुन एक फलंदाज आला आहे.दक्षिण अफ्रिका व न्युजीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या 308 धावांच्या आव्हांना प्रतित्तर देतांना न्युजीलंडने पहिल्या पारीत 341 धावा बनविल्या.
केन तिसरा फलंदाज
यात न्युजीलंडचा कर्णधार व युवा फलंदाज केन विलियमसन आपल्या कसोटी खेळातील 16 वे कसोटी मधील शतक पुर्ण केले. तो विश्वातील कसोटी खेळात 16 शतक लावणार तिसरा फलंदाज झाला आहे.16 शतक त्याने 26 वर्ष 214 दिवशी पुर्ण केले आहे.केन विलियनसन हा आज क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा स्टार व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 16 शतक लावले त्याचे वय कोहलीपेक्षा कमी होते. विराट कोहलीने बांगलदेशाविरूध्द खेळतांना कसोटी क्रिकेटमधील 16 वे शतक लावले होते.त्यावेळेस विराटचे वय 28 वर्ष 96 दिवस होते.केनने 59 कसोटी सामन्यात 16 शतक लावून 4807 धावापुर्ण केल्य आहे.त्यामध्ये त्याच्या फलंदाजीचा सरासरी 50.07 चा आहे.त्यातच विराटने 56 कसोटी सामन्याने खेळून 49.90 च्या सरासरीने 4491 धावा केल्या होत्या. हे दोन्ही फलंदाज एकमेकांना कडी टक्कर देत आहे.