विराट सारखे होणे आहे

0

लाहौर । पाक संघाचा युवा खेळाडू व फलंदाज बाबर आजमला विराट कोहली सारखे बनायचे आहे. वेस्टइंडिज विरूध्द खेळल्या जाणार्‍या एक दिवसीय मालिकेच्या सराव शिबीरासाठी त्याची निवड झाली आहे.पत्रकारांशी बोलतांना म्हणाला की, त्याचे स्वप्न आहे की, विराट कोहलीसारखे यशस्वी फलंदाज बनायचे आहे.आजम म्हणाला की, मी विराट सारखा नाही खेळत आमची दोघांची खेळण्याची शैली भिन्न आहे.तरी सुध्दा विराट आपल्या संघासाठी करतो तसे मला माझ्या संघासाठी करायचे आहे त्याचा सारखा यशस्वी खेळाडू बनायचे आहे. मी माझ्या संघासाठी योगदान देण्यास इच्छुक आहे.मी संघासाठी आवश्यकता असतांना धावा करायच्या आहे.मुझे अजुन मोठा रस्ता पार करायचा आहे.