चिंचवड-वर्गीकरणाच्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेचे नगरसेवकांनी मतदानाची मागणी केली. त्यांनी महापौरांसमोरील हौदात धाव घेतली. परंतू, महापौरांनी कामकाज रेटून नेले. सर्वच विषय मंजूर करून सभा संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधा-यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.