विरोधक व माध्यमांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे-गडकरी

0

मुंबई- केंद्रीय मंत्री भाजपा नेते नितिन गडकरी यांनी आज विरोधी पक्ष व माध्यमांनी माझ्या वक्तव्याचे तोड-मोड करून प्रसारित केले असा आरोप केला आहे.

पक्ष नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी घ्यावी असे वक्तव्य केले होते. त्यावरून ते चर्चेत आले होते. विजयचे श्रेय पक्ष श्रेष्ठी घेत असेल तर पराभवाची जबाबदारी देखील घ्यावी असे गडकरी म्हणाले होते.

त्यांनी ट्विटरवर त्यांनी मी गेल्या काही दिवसांपासून विरोधक आणि प्रसार माध्यमे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत असल्याचे सांगितले आहे. मला व माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधक हे षडयंत्र रचत असल्याचे आरोप गडकरी यांनी केले आहे.