भुसावळ– शहरातील एका भागातील 27 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी शेख सिकंदर शेख मस्तान (कंडारी झोपडपट्टी) यास अटक करण्यात आली. 20 रोजी रात्री 10 वाजता पीडीत विवाहिता आपल्या आईकडे पायी जात असताना आरोपीने विनयभंग केल्याचा आरोप आहे. तपास हवालदार वसंत लिंगायत करीत आहेत.