विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

0

शेंदुर्णी : येथील वाडीदरवाजा भागातील रहिवासी सुनीता राजेंद्र पाटील या विवाहीत महिलेने शनिवारी 10 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या प्रकरणी भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील विवाहितेचा भाऊ भास्कर रघुनाथ पिठोडे याने पती राजेंद्र भिका पाटील, नणंद संगिता प्रभाकर पाटील, संगिता गोंधळी फिर्यादी वरून विवाहितेचा पती, राजेंद्र भिका पाटील वय32 ,नणंद संगीता प्रभाकर पाटील वय 35, व संगीता वना गोंधळी (महिला कंडक्टर जामनेर डेपो) यांच्या विरोधात पहुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.