विविध मागण्यांसाठी खासदारांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

0

जळगाव । पाचोरा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस थांबे आणि विविध मागण्या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री ना. सुरेश प्रभू यांचेशी चर्चा करतांना खासदार ए.टी. नाना पाटील सोबत जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, सभापती सुभाष पाटील, शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, पं.स.सदस्य बन्सीलाल पाटील, राज्य परिषद सदस्य डी.एम. पाटील, तालुका सरचिटणीस प्रदिप पाटील, गोविंद शेलार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रवासी संघटनेचे सदस्य.