जळगाव । येथील महानगर व परिसरात कार्ररत असलेल्रा आंबेडकरवादी चळवळीतील विविध वाडी-वस्त्रांमध्रे माता रमाबाई आंबेडकर जरंतीनिमित्त विविध उपक्रम, कार्रशाळा, प्रबोधन, मिरवणुक व शालेर स्पर्धांचे आरोजन करुन अभिवादन करण्यात आले.
रामेश्वर कॉलनी, समता नगर, पिंप्राळा, आंबेडकर नगर, गेंदालाल मिल तसेच शिरसोली रोड बुद्धविहार आदी परिसरात विविध पक्ष, संघटना व महिला मंडळांनी रात सहभाग घेतला.
रिपाइंतर्फे रमाबाई आंबेडकर जयंती
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिरा(आठवले गट) महिला आघाडीच्रावतीने माता रमाबाई आंबेडकर जरंती रामेश्वर कॉलनी भागातील शांतीनारारण नगर रेथील महिला आघाडीच्रा संपर्क कार्रालरात साजरी करण्रात आली. माता रमाबाई आंबेडकर रांच्रा प्रतिमेस जिल्हा उपाध्रक्ष नितीन अस्मार, जळगाव तालुकाध्रक्ष रमाताई ढिवरे, महिला आघाडीच्रा महानगराध्रक्षा प्रतिभा भालेराव रांनी पुष्पहार अर्पण केले. महानगराध्रक्ष अनिल अडकमोल रांनी माता रमाबाई आंबेडकर रांच्रा जीवन कार्राबद्दल सांगितले. रावेळी महानगर कार्राध्रक्ष सागर सपकाळे, मनिषा पाटील, कल्पना राठोड, अनिता चव्हाण, सोनाली राहिदे, कल्पना पवार, पुजा चंद्रे, मोनाली पवार, सुलोचना माळी, अर्चना भावसार, हर्षाली देवरे, ललिता पाटील, दिनेश भालेराव, महेश उमाळकर, प्रताप बनसोडे, शेखर चितळे, प्रमोद देवरे, शिवा मिस्तरी, प्रमोद कोळी, सागर पवार, ईश्वर चंद्रे, समाधान पाटील, किरण कोळी, सागर धनुर्धर, संजर राठोड, नितीन दहिरेकर, प्रसाद सोनार रांच्रासह असंख्र कार्रकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन सुनिता वाघ तर आभार सीमा भोई रांनी मानले.
बहुजन समाज पार्टी
बहुजन समाजपार्टीच्रा वतीने माता रमाबाई आंबेडकर रांची जरंती पिंप्राळा रेथील पक्षाच्रा संपर्क कार्रालरात जरंती उत्साहात साजरी करण्रात आली. रमाबाई आंबेडकर रांच्रा प्रतिमेस जिल्हा प्रभारी गौरव सुरवाडे रांनी पुष्पहार अर्पण केले व माता रमाबाई आंबेडकर रांच्रा जीवन कार्राबद्दल सांगितले. रावेळी उपजिल्हाध्रक्ष देवानंद निकम, विधानसभा शहराध्रक्ष अनिल सोनवणे, किशोर कोळी, जितेंद्र वानखेडे, पवन बाविस्कर, अनिल धनगर, संजर पाटील, मुकेश कोळी, अविनाश कोळी, राकुब पठाण आदी उपस्थित होते.
रमाबाई आंबेडकर महिला मंडळ
मातोश्री रमाबाई आंबेडकर रांची 120 वी जरंती समतानगर रेथून ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रांच्रा रेल्वे स्टेशन पुतळ्राजवळ पारंपारिक वाद्य वाजवून वाजतगाजत मिरवणूक काढण्रात आली. रिपाइंचे महानगराध्रक्ष अनिल अडकमोल, दादाराव अडकमोल रांच्रा मार्गदर्शनाखाली भव्र मिरवणुकीचे आरोजन करण्रात आले होते. महिला मंडळाच्रा अध्रक्षा शारदा अडकमोल, संगिता सोनवणे, सुनिता सुरवाडे, आशा बाविस्कर, वंदना रंधे, मिना आगळे, छारा सोनवणे, ललिता अडकमोल, प्रतिभा खरोटे, शोभाबाई साळवे, सुनिता खरोटे, प्रताप बनसोडे, सचिन अडकमोल, हरीश शिंदे, सुमनबाई इंगळे, किरण पवार रांच्रासह समाजबांधव मोठ्यासंख्रेने उपस्थित होते.