‘विश्‍व विवेक’तर्फे रविवारी रक्तदान शिबीर

0

पिंपरी : विश्‍व विवेक फाऊंडेशनतर्फे अशोक नावंदर यांच्या 21 व्या स्मृती दिनानिमित्त रविवारी ( दि. 7) रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सकाळी 9 वाजता निगडी प्राधिकरण सेक्टर 27 येथील संत तुकाराम उद्यान येथे खासदार अमर साबळे यांच्या हस्ते आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन होणार आहे.