विषय समितीच्या निवडी बिनविरोध

0

स्थायी समितेच्या सभापती पदी वैशाली वाखरे

शिरूर : शिरूर नगरपरीषदेच्या विषय समितीपदाच्या निवडणुकीसाठी आज रसिकभाऊ धारीवाल सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी तहसिलदार रणजीत भोसले यांनी विषय समित्याच्या सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत जाहिर केले.स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा वैशाली वाखारे तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे,सभागृहनेते प्रकाश धारीवाल,मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ व सर्व नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होत्या.
शिरूर नगरपरीषद विषय समितीचे सभापती व सदस्य पुढील प्रमाणे

स्थायी समिती
सभापती- वैशाली वाखारे
सदस्य प्रकाश धारिवाल,अभिजीत पाचर्णे,विठ्ठल पवार,सचिन धाडिवाल,मनिषा कालेवार,सुनीता कुरंदळे,विजय दुगड

सार्वजनिक बांधकाम समिती
अभिजीत पाचर्णे – सभापती
उज्वला बरमेचा – सदस्य
सुरेखा शितोळे-सदस्य
विनोद भालेराव-सदस्य
नितीन पाचर्णे-सदस्य

पाणी पुरवठा,जलनिसाःरण व विद्युत समिती
विठ्ठल पवार -सभापती
मुजफ्फर कुरेशी-सदस्य
संजय देशमुख-सदस्य
ज्योती लोखंडे-सदस्य
संदीप गायकवाड-सदस्य

स्वच्छता,वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती
सचिन धाडीवाल-सभापती
विनोद भालेराव-सदस्य
विजय दुगड-सदस्य
उज्वला बरमेचा-सदस्य
संदिप गायकवाड-सदस्य

नियोजन व विकास समिती
प्रकाश धारीवाल-सभापती ( अधिकारपरत्वे)
विजय दुगड-सदस्य
संगीता मल्लाव-सदस्य
सुरेखा शितोळे-सदस्य
नितीन पाचर्णे-सदस्य

शिक्षण समिती
मनिषा कालेवार-सभापती
रोहिणी बनकर-सदस्य
पुजा जाधव-सदस्य
मुजफ्फर कुरेशी-सदस्य
नितीन पाचर्णे-सदस्य

महिला व बालकल्याण समिती
सुनीता कुरंदळे-सभापती
अंजली थोरात-उपसभापती
उज्वला वारे-सदस्य
रोहिणी बनकर-सदस्य
ज्योती लोखंडे-सदस्य
संदीप गायकवाड-सदस्य