वीज वितरण उपक्रेद्राचे भूमिपूजन

0

जामनेर। शहरातील ओझर रोड पहाडी बाबा टेकडी जवळ शनिवारी 19 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जामनेर उपविभागाच्य 33/11 के व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिष महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्या माजी अभियंता जे. के. चव्हाण, प्रा.शरद पाटील, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, दीपक तायडे नितीन झालटे, कार्यकारी अभियंता माने सतिष राजपूत आदी उपस्थित होते.