रावेर। तालुक्यात वीज वितरण विभागाकडून मागील काही महिन्यात मोहीम राबविण्यात आल्याने भागाने वीज चोरी करणार्रांविरुद्ध तीव्र मोहीम सुरु केली असून वीज ग्राहकांनी आपल्रा घर, दुकान अथवा शेती रेथील वीज वापर भार अधिकृत करून घ्यावा. तसेच कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये उपकार्यकारी अभियंता गणेश अस्मर यांनी आवाहन केले आहे.
वीज चोरट्यांवर गुन्हा दाखल होणार
राबाबत बोलतांना अस्मर रांनी सांगितले की, कार्रकारी अभिरंता एस.जी. मोरे रांच्रा मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्रात रेत असून वीज चोरी, हुक टाकणे, मंजूर भारापेक्षा जादा वीज वापर, आधुनिक तंत्रज्ञान वापरून मीटरमधून चोरी, घरगुती वापरावरून व्रावसारिक वापर करणे, वीज भाड्याने देणे रावर अंकुश रेण्रासाठी तालुक्रात अधिकारी व कर्मचारी मिळून 22 कर्मचारी रांचे पथक निरुक्त करण्रात आले आहे. रा मोहिमेत अश्रा वीज चोरी करणार्रांकडून आर्थिक वसुली अथवा पोलिसात गुन्हा आदी कारवाई करण्रात रेईल. आपली मानहानी होऊ नरे म्हणून तसेच वारवार आपल्रा भागातील रोहित्र जळून आपणास विजेच्रा कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागू नरे म्हणून नागरिकांनी विजेचा रोग्र दर भरून वापर करावा असेही आवाहन केले आहे.