जळगाव। येथील सिंधी कॉलनी परिसरात रिक्षा थांब्याजवळ 65 वर्षीय इसमाचा 15 रोजी दुपारी 1.50 वाजेला जुन्या आजाराने मृत्यू झाला.
मयत इसमाचे नाव केवळ बापु असल्याची माहिती असून पुर्ण नाही माहित नाही.याबाबत राजु पटेल रा. तांबापुरा याच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकास्मत मृत्यू दाखल करण्यात आला असून तपास सोनार करत आहे.