वैद्यकीय सेवेवर भर

0

मुंबई : लायन्स क्ल्ब ऑफ मिटटाऊनचे पुनरुज्जीवन होत असल्यामुळे त्याचे प्रभावी कार्य जनमानसात पोहचवण्यासाठी वैद्यकीय सेवा सुविधा देण्यावर येणार्‍या काळात भर दिला जाईल, त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर देखील कार्य केले जाईल, अशी ग्वाही माजी नगरपाल व लायन्स क्लब ऑफ मिटटाऊनच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जगन्नाथ हेगडे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितले.