व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

0

नगरदेवळा । येथील हसननगर भागातील कुल्फी कारखान्या जवळ वास्तव्यास असलेल्या मंडप व्यावसायिक तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र प्रल्हाद पाटील (36) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत तरुणाच्या पाश्‍चात पत्नी, 2 मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.