नवी दिल्ली: 30 मे पासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. दरम्यान काल आयसीसीने विश्वचषकासाठीचे नवीन गाण प्रसिद्ध केले आहे. लोर्यन आणि रुडीमेंटल यांनी हे गाणे गायले आहे. ‘stand by’ या नावाने हे गाणे आहे. अतिशय प्रेरणादायी हे गाणे आहे. विश्वचषकाकडे जगभराचे लक्ष लागून असते. ३० तारखेपासून हा रणसंग्राम रंगणार आहे.
हे देखील वाचा