व्हिनसची सलामी Uncategorized Last updated Jul 6, 2017 0 Share लंडन । विंब्लडन स्पर्धेच्या महिलांच्या विभागात सेरेना विल्यम्सच्या अनुपस्थितीत तिची बहीण व्हीनसने आश्वासक सुरुवात केली. मात्र तिला बेल्जियमच्या एलिस मर्टन्सविरुद्ध 7-6 (9-7), 6-4 असा विजय मिळवताना शेवटपर्यंत चिवट लढत द्यावी लागली. लंडनव्हीनस 0 Share