शम्मी चावरियावर हल्ला

0
भुसावळ -शहरातील पांडुरंग टॉकीज समोरील गल्लीमध्ये शम्मी चावरीया याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू होती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस व आरसीबी प्रकारचे पोलिस त्यांचा शोध घेत आहे जुन्या वाद्यांमधून शम्मी चावरीया याच्यावर हल्ला झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.