शहरवासीयांना लवकरच जलसंकटाला तोंड द्यावे लागणार!

0

पिंपरी-चिंचवड : पवना धरणात आजमितीस 45 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्रामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे निरोजन करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. काही दिवसांतच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्राची आवश्रकता आहे. रा संदर्भात धरणातील पाणीसाठा आणि होणारा पाणीपुरवठा रांचा आढावा घेण्रासाठी पाटबंधारे विभाग व महापालिकेतील नवीन महापौर, स्थारी समिती अध्रक्ष, पक्षनेते, महापालिका अधिकारी रांची लवकरच बैठक होणार आहे.

शहरासाठी दिवसाला 450 एमएलडी पाणी
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत रेथील जलउपसा केंद्रातून हे पाणी उचलले जाते. ते पाणी महापालिकेच्रा जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिरा करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांतील नागरिकांना पुरविले जाते. गेल्रा वर्षी ऑगस्ट महिन्रातच पवना धरण 100 टक्के भरले होते. त्रामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध पाणीरोजना, तळेगाव, उर्से, वडगाव मावळ रा भागातील पाणीरोजनांना वर्षभर पाणीपुरवठा करणे शक्र होईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले होते. पवना धरणातून वीजनिर्मिती आणि पिंपरी-चिंचवडला पिण्रासाठी दिवसाला 450 एमएलडी पाणी सोडले जाते. पवना धरणाची एकूण क्षमता 10 टीएमसी आहे.

पदाधिकार्‍यांशी चर्चा होणार
यासंदर्भात माहिती देताना पाणीपुरवठा विभागाचे अभिरंता प्रवीण लडकत म्हणाले, धरणात 45 टक्के पाणीसाठा आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. पाणीसाठा कमी झाल्रास जलसंपदा विभागाच्रा वतीने महापालिकेला सूचना केली जाते. पाणी पुरवठ्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकार्‍रांशी चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे. महिनाभरात रा संदर्भात आढावा घेण्रात रेणार असून, तसेच महापालिकेतील महापौर, उपमहापौर, विविध पक्षांचे गटनेते रांच्राशी चर्चा केली जाणार आहे.

गतवर्षीच्रा तुलनेत समाधानकारक पाणी
पवना धरणात 45.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्रा वर्षी राच तारखेला 33.77 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्रा वर्षीपेक्षा रा वेळी 12 टक्के पाणीसाठा जास्त आहे. पाणीसाठा मुबलक असला, तरीही पाण्राचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. गेल्रा वर्षी चांगला पाऊस पडल्रामुळे रंदा एप्रिलच्रा सुरुवातीला धरणात मुबलक पाणीसाठा आहे. असे असले, तरी देखील पाण्राचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. जून महिन्रात पावसाने ओढ दिल्रावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्राची शक्रता आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना एकवेळेस पाणीपुरवठा करण्राबाबत हालचाली सुरू केल्रा आहेत.