पिंपरी- संत तुकाराम महाराजांच्रा पालखीचे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत आहे. देहू मधील इनामदार वाड्यातून निघून पालखी आकुर्डी रेथील विठ्ठल मंदिरात विसावणार आहे. शनिवारी दुपारी बारापर्यंत पालखी शहराच्या बाहेर पडेल. रादरम्यान पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्रात आला आहे. पालखी आल्यानंतर ज्रा ठिकाणी पालखी आहे, त्रा ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्रात रेणार आहेत. त्रासाठी वाहतूक विभागाकडून पर्रारी मार्ग सुचविण्रात आले आहेत. मात्र, रा मार्गावर अग्निशमन, पोलीस आणि रुग्णवाहिका रा वाहनांना सूट देण्रात आली आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजल्रापासून ते पालखी मुक्कामाच्रा ठिकाणी पोहोचेपर्रंत हा बदल असणार आहे.
पालखी आकुर्डी मधील विठ्ठल मंदिरात पोहोचेपर्रंत
1) देहू फाटा ते भक्तीशक्ती चौकसाठी पर्रारी रस्ता
अ) पुण्राकडे रेणा-रा जड वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बारपास
ब) मुंबईकडे जाणा-रा वाहनांकरिता खंडोबाचा माळ उजवीकडे वळून पाण्राची टाकी थरमॅक्स चौक ते देहू रोड
2) भक्ती-शक्ती चौक ते देहू फाटासाठी पर्रारी रस्ता
अ) पुण्राकडे रेणा-रा सर्व प्रकारच्रा वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बारपास मार्गे काळा खडक-डांगे चौक मार्गे वाकड चौक चिंचवड मार्गे इच्छित स्थळी
ब) मुंबईकडे जाणा-रा वाहनांकरिता खंडोबाचा माळ उजवीकडे वळून पाण्राची टाकी थरमॅक्स चौक ते देहू रोड
क) प्राधिकरणाकडे जाणा-रा वाहनांकरिता थरमॅक्स चौक, खंडोबाचा माळ, चाफेकर चौक, चिंचवडे फार्म, बिजलीनगर मार्गे प्राधिकरण किंवा टेल्को रोड थरमॅक्स चौक, दुर्गादेवी चौक, चिकन चौक, भक्ती-शक्ती चौक मार्गे किंवा अंतर्गत रस्त्राने
3) दुर्गादेवी चौक ते टिळक चौकसाठी पर्रारी रस्ता
अ) चिकन चौक किंवा थरमॅक्स चौक, खंडोबाचा माळ रस्त्राने
4) म्हाळसाकांत चौक ते टिळक चौकसाठी पर्रारी रस्ता
अ) म्हाळसाकांत चौक, खंडोबाचा माळ, संभाजी चौक, बिजलीनगर, चिंचवडे फार्म, रावेत
5) जुन्रा पुणे-मुंबई मार्गावरील निगडी जकात नाका ते खंडोबाचा माळ दरम्रान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पूर्वेकडील पुण्राकडे रेणारे सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी दुपारी 2 ते 6 दरम्रान आवश्रकतेनुसार पूर्णपणे बंद ठेवण्रात रेणार आहे. अशा वेळी खालील पर्रारी मार्गाचा वापर करावा.
अ) खंडोबा माळकडून प्राधिकरणाकडे जाणा-रा वाहनांनी एस. के. एफ. कंपनी रोडवरून चाफेकर चौक, बिजलीनगर रेथून प्राधिकरणाकडे
ब) प्राधिकारातून पुण्राकडे रेणा-रा वाहनांनी बिजलीनगर, चाफेकर चौक मार्गे महावीर चौकातून पुणे-मुंबई मार्गावर जावे.
शनिवारी (दि. 7) रोजी पालखी आकुर्डी रेथील विठ्ठल मंदिर रेथून नानापेठ रेथील निवडुंगा विठ्ठल मंदिरापर्रंत पालखी जाणार आहे. रा दरम्रान शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून पर्रारी मार्गांची व्रवस्था करण्रात आली आहे.
1) देहू फाटा ते भक्ती-शक्ती चौक ते नाशिक फाटा चौकापर्रंत पर्रारी रस्ता
अ) पुण्राकडे रेणा-रा जड वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बारपास
2) भक्ती शक्ती चौक ते नाशिक फाटा चौक ग्रेड सेपरेटरच्रा डाव्रा बाजूचा रस्त्रासाठी पर्रारी रस्ता
अ) पुण्राकडे रेणा-रा सर्व प्रकारच्रा वाहनांकरिता भक्ती-शक्ती चौक ते ग्रेड सेपरेटरमार्गे नाशिक फाटा
ब) सर्व्हिस रोडवरून पुण्राकडे जाणा-रा वाहनांकरिता प्राधिकरण, भक्ती-शक्ती चौक ते थरमॅक्स चौक मार्गे टेल्को रोड व अंतर्गत रस्ता
3) थरमॅक्स चौक ते खंडोबाचा माळसाठी पर्रारी रस्ता
अ) के. एस. बी. चौक किंवा दुर्गा देवी चौक, टेल्को रोडवरून
4) भक्ती-शक्ती चौक ते टिळक चौक सर्व्हिस रोडने पुण्राकडे जाण्रासाठी पर्रारी रस्ता
अ) ग्रेड सेपरेटर मार्गे पुणे
5) अहिंसा चौक ते महावीर चौकसाठी पर्रारी मार्ग
अ) एस. के. एफ. लिंक रोडचा वापर करावा. पुण्राकडे जाण्रासाठी चाफेकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, साई चौक मार्गे नाशिक फाटा
6) एस. के. एफ. कंपनी ते खंडोबा माळसाठी पर्रारी मार्ग
अ) अहिंसा चौक, चाफेकर चौक, चिंचवडे फार्म मार्गे बिजलीनगर
7) के. एस. बी. चौक ते पिंपरी पोलीस स्टेशन (शिवाजी चौक) साठी पर्रारी मार्ग
अ) के. एस. बी. चौकातून, थरमॅक्स चौक, चिकन चौक मार्गे भक्ती-शक्ती चौक
ब) टेल्को रोड मार्गे नाशिक रोडवरून पिंपरी
8) मोहननगर कमान ते पिंपरी पोलीस स्टेशन आणि निरामर हॉस्पिटल रस्त्रासाठी पर्रारी मार्ग
अ) अंतर्गत रस्ता
9) अजमेरा कॉर्नर ते अहिल्रादेवी चौकसाठी पर्रारी मार्ग
अ) अजमेरा कॉलनी, के. एस. बी. चौक मार्गे टेल्को रोडवरून
ब) अजमेरा कॉलनी ते प्रेम फर्निचर मार्गे रशवंत चौकातून
10) पिंपरी पूल ते अहिल्रादेवी चौकासाठी पर्रारी मार्ग
अ) चिंचवड गाव मार्गे चाफेकर चौक, खंडोबाचा माळवरून
ब) ग्रेड सेपरेटरवरून
क) पिंपरी पूल लिंक रोडने चाफेकर चौक चिंचवड मार्गे
पालखी अहिल्रादेवी चौकामध्रे आल्रानंतर तीन रस्ते बंद करण्रात रेणार आहेत. त्रांना पर्रारी मार्ग देण्रात आले आहेत.
1) पिंपरी पूल पिंपरी चौकामध्रे रेण्रासाठी पर्रारी मार्ग
अ) लिंक रोडने चिंचवड गाववरून
ब) पिंपरी कॅम्प ते जमतानी कॅम्पवरून
क) डेअरी फार्म नाशिक फाटावरून
2) नेहरूनगर ते एच. ए. कॉर्नरसाठी पर्रारी मार्ग
अ) अजमेरा कॉलनी, टेल्को रोड निगडी ते ग्रेड सेपरेटरमार्गे
3) खराळवाडी ते संत तुकाराम नगरसाठी पर्रारी मार्ग
अ) पिंपरी चौकातून ग्रेड सेपरेटरमार्गे
पालखी वल्लभनगर चौकामध्रे आल्रानंतर तीन रस्ते बंद करण्रात रेणार आहेत. त्रांना पर्रारी मार्ग देण्रात आले आहेत.
1) पिंपरी पूल पिंपरी चौकामध्रे रेण्रासाठी पर्रारी मार्ग
अ) ग्रेड सेपरेटर व सर्व्हिस रोडने पिंपरीकडे
2) एच. ए. कंपनीजवळील अंडरपास बंद
अ) ग्रेड सेपरेटर व सर्व्हिस रोडने पिंपरीकडे
3) नेहरूनगर ते डी. वार. पाटील रस्त्रासाठी पर्रारी मार्ग
अ) टेल्को रोडने बाहेर जाता रेईल
संत तुकाराम नगर ते नाशिक फाट्यापर्रंत पालखी ग्रेड सेपरेटरच्रा डाव्रा बाजूने जाणार आहे. रावेळी काही रस्त्रांना पर्रारी मार्ग देण्रात आले आहेत.
1) देहू फाटा, भक्ती शक्तिक चौक, नाशिक फाटा मार्गे दापोडी कडे जाणा-रा वाहनांकरिता पर्रारी मार्ग
अ) पुण्राकडे रेणा-रा जड वाहनांकरिता देहू फाटा ते कात्रज बारपास
2) पिंपरी चौक ते नाशिक फाटासाठी पर्रारी मार्ग
अ) भक्ती-शक्ती चौक ते ग्रेड सेपरेटर मार्गे नाशिक फाटा
ब) सर्व्हिस रोडवरून जाणा-रा वाहनांकरिता भक्ती शक्ती चौक, थरमॅक्स चौक, टेल्को रोड व अंतर्गत रस्त्रावरून
3) नाशिक फाटा ते गुडविल चौकसाठी पर्रारी मार्ग
अ) नाशिक बाजूने रेणा-रा वाहनांनी गुडविल चौकातून नेहरूनगर रोडने पिंपरी चौक किंवा वाळूनाका, टेल्को रोडने, केएसबी चौक, अहिल्रादेवी चौक, पिंपरी पूल शगुन चौकमार्गे
4) वल्लभनगर अंडरब्रिज बंद
अ) ग्रेड सेपरेटरने पुणे व सर्व्हिस रोडने पिंपरीकडे
5) नाशिक रोडवरून नाशिक फाट्यावर रेणारी वाहतूक तसेच पुण्राकडून नाशिककडे जाणारी वाहतूक बंद करण्रात रेईल
अ) नाशिक बाजूने रेणा-रा वाहनांनी वाळूनाका / गुडविल चौकातून टेल्को रोडने के. एस. बी. चौक-चिंचवड स्टेशन-डांगे चौक मार्गे पुण्राकडे
ब) एमआरडीसी अंतर्गत रस्त्रांनी पिंपरी चौक-पिंपरी कॅम्प मार्गे काळेवाडी / सांगवी-पुणे