शहरातून युवक बेपत्ता; हरविल्याची नोंद

0

जळगाव। क्रिकेट टुर्नामेंन्टच्या वादातून शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तरूणावर चाकू हल्ला झाल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून पोटात चार वेळा चाकु भोसकल्याने तरूण गंभीर जमखी झाला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी तरूणावर वार केल्यानंतर त्याच्याजवळ असलेले 31 हजार रूपये हिसकवून पळ काढला. मेहरूण परिसरातील गुरूदत्तनगर येथील रहिवासी फिरोज खान नईम खान (वय-38) हे बांधकाम मजून असून यांनी 8 ते 11 एप्रिल दरम्यान रायसोनी नगरात मोलाना अब्दूल कलाम आझाद वेलफेअर एज्युकेशन क्रिकेट टुर्नामेंन्ट स्पर्धा भरवली होती. यावेळी स्पर्धेत 32 संघानी सहभाग नोंदविला.