शहादा, प्रकाशा भूकंपाने हादरले, पालघर भूकंपाचे केंद्र

0

नवापूर – दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणारे प्रकाशा (ता.शहादा) गुरुवारी सकाळी भूकंपाने हादरले. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांला गावकर्‍यांनी भूकंपाचे दोन सौम्य धक्के अनुभवले. सावळदा (ता.शहादा) भूकंप मापन केंद्रात या भूकंची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली आहे.