शहाद्यातून भाजपचा विजयी शुभारंभ !

0

शहादा: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु आहे. भाजपने १०३ जागांची आघाडी घेतली आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदार संघातील भाजपचे राजेश पाडवी हे विजयी झाले आहे. शहाद्यातून भाजपची विजयी सुरुवात झाली आहे. राज्यातील हा पहिला निकाल आहे.