शहाद्यात संविधान सन्मान रॅली

0

शहादा- संविधान सन्मान रॅली विविध संघटनां तर्फे काढण्यात आली. यात सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळ, गुरु रविदास उन्नती मंडळ, सम्राट युवा मंच, समता परिषद, अंधश्रद्धा निर्मुलन समिती,जातीअंत संघर्ष समिती शहादा, सिद्धार्थ नवयुवक मंडळ मंदाणा, भिमशक्ती युवा संस्था भोंगरा,शहादा तालुका मराठी पत्रकार संघ, शहादा तालुका पत्रकार संघ,नागसेन नगर युवा मंच,बी बाँईज ग्रुप, जयभिम नवयुवक मंडळ आंबेडकर चौक,सिद्धार्थ युवा मंच कुकडेल,राजमाता रमाई महिला मंच शहादा, जुनी पेंशन हक्क संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी शिक्षक संघटना, अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा)आदींचा समावेश आहे.