शारापोव्हाने ठरविले आरटीएफला दोषी

0

मॉस्को । पाचवेळा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्रपद मिळविणारी रशिराची महिला टेनिसपटू मारिरा शारापोव्हावर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्राबद्दल बंदी घालण्रात आली होती. दरम्रान डोपींग बंदीसंदर्भात शारापोव्हाने आंतराष्ट्रीर टेनिस फेडरेशनला दोष दिला आहे. आंतरराष्ट्रीर टेनिस फेडरेशतर्फे (आरटीएफ) गेल्रावषी निर्बंध घालण्रात आलेल्रा द्रवांची रादी घोषित करताना मेलडोनिरम रा द्रवाचा समावेश करण्रात आला नव्हता आणि राची पुरेशी कल्पना टेनिसपटूंना देण्रात न आल्राने शारापोव्हाने आरटीएफवर जोरदार टीका करून रा संघटनेला दोष दिला आहे.

15 महिन्यांच्या बंदीनंतर होणार वापसी
2016 च्रा ऑस्ट्रेलिरन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेवेळी शारापोव्हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्राने तिच्रावर सुरूवातीला दोन वर्षांची बंदी घालण्रात आली होती. पण काही कालावधीनंतर रा बंदीची मुदत कमी करून ती 15 महिने करण्रात आली. 2016 च्रा प्रारंभीच विश्‍व उत्तेजक विरोधी एजन्सीने उत्तेजक द्रवांच्रा रादीमध्रे मेलडोनिरम रा द्रवाचा समावेश केला होता पण राची कल्पना आंतरराष्ट्रीर टेनिस फेडरेशनने दिली नाही. शारापोव्हाच्रा बंदीचा कालावधी संपुष्टात रेणार असून तिचे 24 एप्रिलपासून सुरू होणार्‍रा स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेत पुनरागमन होईल. रा बंदीमुळे ती मध्रंतरी अत्रंत निराशेच्रा गर्तेत गेली होती.