शाळेची भिंत कोसळली

0

महाड : महाड तालुक्यातील शिरवली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीची भिंत शुक्रवारी रात्री कोसळली. त्यामुळे ही शाळाच धोकादायक स्थितीमध्ये आली आहे. 2001 मध्ये डोंगरी विकास कार्यक्रमातून या शाळेचे बांधकाम करण्यात आले होते.