शाळेच्या बसला अपघात

0

वर्धा । सेलूच्या शारदा ज्ञान मंदीर प्राथमिक शाळेची विद्यार्थी घेवुन जाणारी बस उलटली. नागपूर-वर्धा मार्गावर कोंटबा फाट्यादरम्यान ही बस उलटली, या अपघातात मुुलांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.