शासकीय तांत्रिक विद्यालयात महात्मा गांधी यांना अभिवादन

0

जळगाव-आज महात्मा गांधी यांची १५० वी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११४ वी जयंती सर्वत्र साजरी झाली. शासकीय तांत्रिक विद्यालयात देखील महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गांधीजी व शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डी.ए.महाजन, डी.एल.बोंडे, पी.बी.पाटील, एस.सी.कडरे, सौ.सूर्यवंशी, सौ.साबळे आदींची उपस्थिती होती.