शिंदाड-पिंपळगाव गटात भाजपाची प्रचारार्थ रॅली

0

शिंदाड । शिंदाड-पिंपळगाव जि.प. व पं.स.च्या गटातील मधुकर सुकदेव पाटील (काटे) व पिंपळगाव गणातील रत्नप्रभा अशोक पाटील, शिंदाड गणातील रेखा नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची रॅली पिंप्री, सार्वे, सातगाव (डोंगरी) वाडी, शेवाळा, निंभोरी, वाणेगाव, राजुरी, भोजे, पिंपळगाव, चिंचपुरे, डांभूर्णी-पिंप्री, अटलगव्हाण या गावांमधून रॅली काढून केंद्र शासन व राज्य शासन जि.प.च्या माध्यमातून केलेला विकास कामाची माहिती देत गोरगरिबांच्या व शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी असून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी गटात चौफेर विकास करण्याचे ठरविले आहे. त्यांनी या गटात जोरदार आघाडी घेतली आहे. गटात भाजपामय चित्र दिसून येत आहे.

प्रचार रॅलीत यांनी घेतला सहभाग :
सतिष पाटील, वसंत गिते, डॉ.शांतीलाल तेली, देविदास पाटील, संतोष काळे, विजय काळे, सलीम शेठ, मुरा तडवी, अतुल पाटील, गजानन पाटील, सुनिल पाटील, नरेंद्र पाटील, विजय पाटील, काशिनाथ पाटील, स्वप्निल पाटील, मुस्ताक तडवी, राजू तडवी, समीर तडवी, अशोक पाटील, रमेश पाटील, आत्माराम पाटील, जनार्दन आवारे, सोमनाथ पाटील, धोंडूराम पाटील, पंडीत पाटील, राजू बढे, किरण पांडे, प्रकाश पाटील, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, निलेश सोनार, विकास पाटील, ईश्‍वर पाटील, दिनेश पाटील, पंढरी पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह गावाचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांच्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.