मुंबई : नोव्हेंबरनंतर नियुक्त कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील सर्व भत्ते लागू करावेत, कंत्राटी धोरण रद्द करुन या कर्मचार्यांना कायम करावे यासह प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन केले.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा, अनुदानित खासगी शाळा
बंद होत्या.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे.