एरंडोल । एरंडोल धरणगाव तालुका माध्य. शिक्षक व शिक्षतेतर कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्षपदी वासुदेव नामदेव पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी वासुदेव पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी श्रीमती जाधव यांनी
जाहीर केले.