शिखर धवनची नाबाद शतकी खेळी

0

ओव्हल: आज ओव्हल येथे चालू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्याण होत असलेल्या सामन्यात शिखर धवन ने नाबाद शतकी खेळी करत भारताने १ बाद १८८ धावा पार्यंत मजल मारली आहे.
शिखर ने आपले शतक ९५ चेंडूत पूर्ण केले असून, या अगोदर झालेल्या सामन्यात रोहित ने शतक केले होते.