शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नागोठणे : ग्रामपंचायत, शिहू आणि महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिहू येथील बहिरेश्वर मंदिरात 16 जुलैपासून चालू झालेल्या मोफत चुंबक चिकित्सा शिबिरास विभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सरपंच भास्कर म्हात्रे यांनी दिली.